Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

केतन अग्रवाल खून प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला; दोषींना कठोर शिक्षा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त
Ujjwal Nikam appointed as special public prosecutor in Ketan Agarwal murder case

Ujjwal Nikam appointed as special public prosecutor in Ketan Agarwal murder case

Sakal

Updated on

पुणे : लोणावळा परिसरात लोहगड येथे झालेल्या केतन अग्रवाल याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना पुण्यात भेटल्यानंतर हे आश्वासन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com