CM Devendra Fadnavis : उमाजी नाईक स्मारकाचा प्रश्न मार्गी लागणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबईतील विधान भवन येथे मंगळवारी (ता. १०) रामोशी-बेरड समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

पुणे - पुण्यातील मामलेदार कचेरी येथील आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या ऐतिहासिक हुतात्मा स्मारक परिसराला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मार्गी लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना बैठक घेण्याचे आदेशही दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com