Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह लावणी नृत्यांगना आणि सहकलाकारांवर सहकारनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी धनकवडी परिसरातील दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह लावणी नृत्यांगना आणि सहकलाकारांवर सहकारनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. बिबवेवाडी परिसरातील एका मंडळाने विनापरवाना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com