Pune Crime: पवित्र नात्याला काळीमा! सख्ख्या चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना, आरोपीला अटक..

shocking family crime Reported in Loni Kalbhor Area: लोणी काळभोर परिसरात संतापजनक घटना; आरोपीला पोलीस कोठडी
Outrage in Loni Kalbhor as Uncle Assaults Niece; Police Arrest Accused

Outrage in Loni Kalbhor as Uncle Assaults Niece; Police Arrest Accused

esakal

Updated on

-सुनील जगताप

उरुळी कांचन: सख्ख्या चुलत्याने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोणी काळभोर परिसरात नातेसंबंधांनाच काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com