

Narrow Roads and Encroachmeant Worsen Congestion
Sakal
उंड्री : अपुरे रस्ते आणि अतिक्रमण यामुळे उंड्रीतील बिशप चौकातील वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला तोंड देताना नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.