

Undri Rooftop Lotus Garden Features 40 Varieties Including Rare Species Created By The Nature Loving Bhavsar Couple With Care
sakal
उंड्री : घराच्या गच्चीवरील मोकळ्या जागेचा कल्पक वापर करून उंड्रीतील राजेश भावसार आणि वृषाली भावसार या दाम्पत्याने कमळाची आकर्षक बाग फुलवली आहे. त्यांच्या या बागेत देशी-विदेशी अशा ४० प्रकारच्या कमळांचा संग्रह असून, ही बाग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.