Pune Metro: पुणे मेट्रोची मोठी कामगिरी; 9 स्थानके आणि डेपोवर सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण, वीज खर्चात मोठी बचत

Pune Metro Line 3 solar power project: हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील ९ स्थानके व डेपोवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; मेट्रोच्या वीज गरजेपैकी सुमारे ३३ टक्के पुरवठा सौरऊर्जेतून, खर्चात कोटींची बचत
Pune Metro Achieves Major Green Milestone with Rooftop Solar Projects Across Line 3

Pune Metro Achieves Major Green Milestone with Rooftop Solar Projects Across Line 3

sakal

Updated on: 

पुणे : पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत पुणे मेट्रोने हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर अवघ्या तीन महिन्यांत नऊ स्थानके आणि मेट्रो डेपोवर सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली. ही सर्व स्थानके मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. पुणे मेट्रो आपल्या एकूण वीज गरजेपैकी जवळपास एक-तृतीयांश वीज सौरऊर्जेतून निर्माण करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hinjewadi Metro stations connected to IT companies
Maan to Balewadi Pune Metro Line 3 First Phase Ready PMO Report Submitted When Will Metro Services Begin
Pune Power Crisis High Voltage Line Blast Leaves Over 300000 Consumers Without Power and Disrupts Bus and Metro Services
Chakan Metro DPR
Marathi News Esakal
www.esakal.com