Unearthing History Ancient Board Game Relics Discovered in Lavale
sakal
पिरंगुट - लवळे (ता. मुळशी) येथील मोरया डोंगरावर प्राचीन बैठ्या खेळांचे अवशेष सापडले आहेत. आज हे अवशेष अनेक ठिकाणी उघड्यावर, नैसर्गिक झीज आणि मानवी दुर्लक्षामुळे धोक्यात आलेले आहेत.