Union Budget 2026 : स्थैर्य, पायाभूत गुंतवणूक व एमएसएमईला बळ देणारा आश्वासक अर्थसंकल्प; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

Union Budget impact on Indian industry : केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, ऊर्जा, सेमीकंडक्टर, बायोफार्मसी व एमएसएमई क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून उद्योग, रोजगार, निर्यात व हरित ऊर्जेला चालना मिळेल, असा सूर एमसीसीआयएच्या चर्चासत्रात उमटला.
Union Budget impact on Indian industry

Union Budget impact on Indian industry

sakal

Updated on

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पाने आर्थिक स्थैर्य राखत दीर्घकालीन विकासाचा स्पष्ट मार्ग मांडला आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जा, सेमीकंडक्टर, बायोफार्मसी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी केलेल्या भरीव तरतुदींमुळे उद्योगविश्वात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आयात-निर्यात धोरण, जीएसटी सुधारणा व सिमाशुल्क प्रक्रियेतील सुलभता यामुळे सोप्या पद्धतीने उद्योग करण्यास गती मिळेल, असा सूर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)च्या चर्चासत्रात उमटला.

Loading content, please wait...

Related Stories

Students and activists in Pune celebrated following claims about the resignation of the Union Education Minister during the ongoing education-related protests.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
Protesters demanded an impartial inquiry into the NEET paper leak and the alleged police action on students while seeking accountability from the Union Education Minister.
Tensions Rise Over Strait of Hormuz; US and Iran Exchange Major Attacks
Marathi News Esakal
www.esakal.com