Pune News : भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट

कुटुंब व्यवस्था, आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन, पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे आणि मूल्यशिक्षण या बाबत आम्ही करीत असलेल्या कार्याचे सादरीकरण अमित शहा यांनी केले.
Amit Shaha

Amit Shaha

sakal

Updated on: 

पुणे - कुटुंब व्यवस्था, आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन, पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे आणि मूल्यशिक्षण या क्षेत्रांत भारतीय जैन संघटना आणि शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनतर्फे गेल्या ४१ वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी त्यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्यालयाला भेट देऊन घेतली. तसेच या प्रकल्पांच्या विस्तारासाठी लवकरच दिल्लीत बोलावून चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शांतीलाल मुथ्था यांनी दिली.

Loading content, please wait...