Minister Muralidhar Mohol
पुणे - मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगची जागा खासगी बिल्डरला विकल्याच्या कारणावरून पुण्यातील राजकारण तापलेले असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (ता. २५) जैन बोर्डिंग येथे जाऊन जैन मनी आचार्य गुरुदेव गुप्तीनंदीजी महाराज यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. गुरुजी जे सांगतील ते मी ऐकण्यासाठी आलो आहे.