
पुणे : ‘डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आईच्या नावाने सुरू केलेल्या श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब व सामान्य जनतेची सेवा घडावी. सेवा परमोधर्म असून ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी,’ असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.