uday samant
sakal
पुणे/ धायरी - नवले पूल येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातामुळे येथे तातडीने उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित कम सुरू करावे असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले आहेत. तर राज्याचे उद्योग मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवले पूल येथील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.