shivajinagar court
sakal
पुणे - सुनावणी सुरु असताना शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांना धक्काबुक्की, बेकायदा जमाव जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.