Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीमुळे नुकसान, शेतमाल मातीमोल, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

unseasonal Rain crop damage in Pune district Maharashtra: अवकाळी पावसाचा तडाखा: पुण्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Farmers Suffer as Hailstorm Batters Crops Across Pune; Produce Prices Crash

Farmers Suffer as Hailstorm Batters Crops Across Pune; Produce Prices Crash

sakal

Updated on

पुणे : जिल्ह्यातील कवठे येमाई, वडनेर आणि बावडा परिसराला गुरुवारी (ता.१९) अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या वेळी झालेल्या गारपिटीमुळे ऊस, कांदा, कोथिंबीर आणि मेथी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली. सध्या घसरलेल्या शेतीमालाच्या बाजारभावामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणीत पावसामुळे वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com