Unseasonal Rain : हडपसर-मांजरी-महंमदवाडी परिसरात अवकाळी पावसाचा जोरदार मारा

हडपसर शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.
magarpatta road tree collapse by rain

magarpatta road tree collapse by rain

sakal

Updated on

हडपसर - शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला आकाशात दाट ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह सरी कोसळल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com