ITI Admission : ‘आयटीआय’ प्रवेशाची अद्ययावत माहिती मिळणार

शासकीय आणि खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत यंदाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.
ITI Admission

ITI Admission

Sakal

Updated on

पुणे - राज्यातील ‘आयटीआय’मधील प्रवेश प्रक्रियेचा कोणता टप्पा सुरू आहे, पुढे कोणता टप्पा सुरू होणार आहे, याबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती आता विद्यार्थी-पालकांना प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘ॲक्टिव्हिटी टाईमलाइन’ हे सेक्शन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रियेची माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com