

Urgent Orders for Pedestrian Subway Improvement
Sakal
पुणे : शहरातील पादचारी भुयारी मार्गांमध्ये प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित अत्यावश्यक कामे करावीत आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश प्रकल्प विभागाने संबंधित अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सुधारणा कधीपर्यंत होणार? याकडे लक्ष लागले आहे.