Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

डीजेला फाटा देत उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास.
uruli kanchan ganpati visarjan rally

uruli kanchan ganpati visarjan rally

sakal

Updated on: 

- सुनील जगताप

उरुळी कांचन - उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास ! मात्र डीजेला फाटा देत ढोल ताशा, सनई चौघडा, वाजंत्री या पारंपारिक वाद्यांना प्राधान्य, महागाई, भोंदुगिरी, फसवणूक, महिलावरील अत्याचार, परीक्षा घोटाळे, पेपर फुटी, लोकशाहीची विटंबना आदी बाबींवर प्रकाश टाकत सादर केलेली प्रबोधनात्मक पथनाट्ये, नाटीका यावेळेच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिठ्य ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com