Pune Crime: उरुळी कांचनमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी; २ लाख २२ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Uruli Kanchan House Theft Gold and Silver Jewellery Worth 222000 Stolen: आश्रम रोडवर घरफोडीची घटना; सोन्या-चांदीचे दागिने चोरीला, पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू
Uruli Kanchan Theft News Gold and Silver Jewellery Worth 222000 Rupees Stolen from a Locked House on Ashram Road

Uruli Kanchan Theft News Gold and Silver Jewellery Worth 222000 Rupees Stolen from a Locked House on Ashram Road

esakal

Updated on: 

-सुनील जगताप

उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com