

Two Accused Arrested from Solapur After Technical Investigation
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलिस स्टेशन येथे बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये दाखल खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना सोलापुरातून अटक केली आहे. वैयक्तिक वादातून संगनमताने ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.