Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री धावणारी पिकअप गाडी अडवून मांगूर जातीच्या बंदी असलेल्या माशांची मोठ्या प्रमाणात तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Highway Seizure: Uruli Kanchan Police Foil Illegal Mangur Fish Smuggling

Highway Seizure: Uruli Kanchan Police Foil Illegal Mangur Fish Smuggling

sakal
Updated on

सुनील जगताप,

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास वेगाने जाणारे एक पिकअप वाहन पोलिसांनी अडवले,अन दरवाजा उघडताच आत बंदी असलेल्या मांगूर जातीच्या माशांच्या बेकायदेशीर तस्करीसाठी चालविलेला मोठ्या प्रमाणातील माल पाहून पोलिसही काही क्षण चक्रावून गेले.गाडीतून तस्करी सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर,उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालका विरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com