

Village Politics Intensifies Ahead of Panchayat Term End
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचनच्या सरपंच ऋतुजा कांचन यांनी राजीनामा दिल्याने या पदावर कोण व किती दिवसांसाठी आरुढ होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.ओबीसी विरुद्ध मराठा लढत का ? बिनविरोध निवड याबाबत सगळ्यांना औत्सुक्य! याबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि बैठकांना जोर आला असल्याचे चित्र उरुळी कांचन मध्ये पाहायला मिळत आहे.