Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

20-year-old youth dies of suffocation while swimming in well at Soratpwadi in front of friends : सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ
Tragic Accident: 20-Year-Old Youth Drowns in Well Near Sortapwadi

Tragic Accident: 20-Year-Old Youth Drowns in Well Near Sortapwadi

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षाच्या मुलाचा विहरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोरतापवाडी - आळंदी म्हातोबा शिवेवर गुंजाळमळा परिसरात घडली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com