
US Visa Policy
sakal
पुणे : अमेरिकेतील ‘एच-वन-बी व्हिसा’ धोरणांबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ आता काहीसा कमी झाल्याचे दिसते, तसेच शुल्क वाढविण्याच्या प्रस्तावावर अमेरिकन सरकार पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावामुळे निर्माण झालेला तणाव थोडा कमी झाला असला, तरीही भारतीय आयटीयन्सच्या मनात अजूनही अनिश्चिततेची भावना कायम आहे.