

युरोपातील अमेरिकी बळ
-------------
युरोपमध्ये अमेरिकेची सैनिकी उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असून सध्या ६८ हजार अमेरिकी सैनिक कायमस्वरूपी, तर ८० ते ९० हजार सैनिक चक्राकार नियुक्ती स्वरूपात विविध देशांत कार्यरत आहेत. जर्मनीमध्ये सर्वाधिक सैनिक तैनात असून इटली, ब्रिटन, स्पेन आणि बेल्जियममध्येही अमेरिकेची मोठी सैनिकी उपस्थिती आहे. ट्रम्प प्रशासनाच्या जर्मनीतील सैन्य माघारीच्या निर्णयानंतर युरोपातील अमेरिकी सैन्य उपस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
----------------------------
अमेरिकी सैन्य युरोपातील ३१ कायमस्वरूपी तळांवर आणि १९ अतिरिक्त सैनिकी ठिकाणी तैनात आहे.
---------
जर्मनी: ३६,४०० +
इटली: १२,६०० +
ब्रिटन: १०,१०० +
स्पेन: ३,८००+
बेल्जियम: १,१०० +
ग्रीस: ४३० +
नेदरलँड्स :४१०+
पोलंड : ३६० +
पोर्तुगाल: २३० +
रोमानिया : १५०+
नॉर्वे: ८० +
फ्रान्स : ८०+
हंगेरी: ७० +
(आकडेवारी डिसेंबर २०२५ पर्यंत: यूएस डिफेन्स मॅनपॉवर डेटा सेंटर)
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.