
Student Visa
sakal
पुणे : भारतातून दरवर्षी साधारणतः एक लाखाच्या आसपास विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत जातात. शिक्षणासाठी अमेरिकेत इतर देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्हिसाचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी अमेरिकेने विद्यार्थी व्हिसा नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.