Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

उदयोग क्षेत्रातील मेटॉंरशिप व जागतिक दर्जाचे शिक्षण यांची सांगड बारामतीत घातलेली असून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी त्याचा आपल्या शिक्षण व व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करुन घेणे आवश्यक आहे.
Prataprao Pawar

Prataprao Pawar

sakal

Updated on

बारामती - विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चिती करुन वाटचाल करावी, परिश्रमाची तयारी करुन कठोर मेहनत केल्यास यश सहजतेने साध्य होते, बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन 'सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com