Success Story: वडापाव विक्रेत्याचा मुलगा बनला सी.ए. अधिकारी
From Vada Pav Stall to Chartered Accountant’s Office:परिसरात अनेक वर्ष मोलमजुरी म्हणून काम केले. त्यानंतर बोरीभडक चंदनवाडी येथे वडापाव विक्रीचा स्टॉल लावून बारा वर्षे व्यवसाय केला. रात्रंदिवस कष्ट करणे आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाच साधन बनलं.
राहू : परिसरात अनेक वर्ष मोलमजुरी म्हणून काम केले. त्यानंतर बोरीभडक ( चंदनवाडी) (ता . दौंड) येथे वडापाव विक्रीचा स्टॉल लावून बारा वर्षे व्यवसाय केला. रात्रंदिवस कष्ट करणे आमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाच साधन बनलं.