Athletics Competition: धावपट्टीवर वैभव लाडची भरारी; ३००० मीटरमध्ये कांस्यपदकावर मोहर तर १५०० मीटरमध्येही पाचवे स्थान.

Athletics Competition: बोईसर येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकाची कमाई; १५०० मीटरमध्येही पाचवे स्थान मिळवत लोणी काळभोरच्या खेळाडूची उल्लेखनीय कामगिरी.
Vaibhav Lad Receiving the Bronze Medal at the Athletics Competition in Boisar

Vaibhav Lad Receiving the Bronze Medal at the Athletics Competition in Boisar

esakal

Updated on: 

लोणी काळभोर,: जिद्द, जिगर आणि अफाट सहनशक्तीच्या जोरावर लोणी काळभोरच्या वैभव तुकाराम लाड याने धावपट्टीवर आपली छाप उमटवली. बोईसर (जि. पालघर) येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावत त्याने कांस्यपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, १५०० मीटरच्या शर्यतीतही पाचवा क्रमांक मिळवत त्याने दुहेरी यशाची नोंद केली.

Loading content, please wait...