Success Story: वडील शेतकरी, लेक मेट्रोची सारथी! भोरच्या वैष्णवीने जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर गाठले यशाचे शिखर, यशाची प्रेरणादायी कहाणी..

Bhor Girl Vaishnavi Bathe Inspires as a Metro Driver: भोरच्या वैष्णवीने सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले अन् बनली मेट्रोची सारथी; केंजळ गावाचा अभिमान
Vaishnavi Bathe Metro Driver Success Story How a Farmer Daughter from Bhor Overcame Challenges to Achieve Her Dream Career

Vaishnavi Bathe Metro Driver Success Story How a Farmer Daughter from Bhor Overcame Challenges to Achieve Her Dream Career

esakal

Updated on: 

सातारा : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ गावच्या वैष्णवी गणेश बाठे हिने सिद्ध करून दाखवले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैष्णवीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि आता ती मेट्रोची सारथी बनली आहे. तिच्या या यशामुळे बाठे कुटुंबासह संपूर्ण केंजळ गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Loading content, please wait...