
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दीर सुशील हगवणे याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत सोमवारी (ता. ९) त्याला ताब्यात घेतले.