
Vaishnavi Hagawane Case Update
Sakal
पुणे : केवळ नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कटकारस्थान रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास साथीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.