Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांचे कारवाईचे आदेश

Pune crime : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला होता. राजेंद्र हगवणे हे फरार आहेत.
Ajit Pawar announces disciplinary action as Rajendra Hagawane is expelled from NCP following the death of Vaishnavi Hagawane.
Ajit Pawar announces disciplinary action as Rajendra Hagawane is expelled from NCP following the death of Vaishnavi Hagawane.esakal
Updated on

राज्यभरात चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला होता. राजेंद्र हगवणे हे फरार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com