

Pune District Collector Assures Land for Valthi Power Substation as Former Sarpanch Ganesh Mahadik Calls Off Hunger Strike
esakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन : वळती अतिरिक्त उपकेंद्रासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना प्रकल्पातील दिड एकर जमीन उपकेंद्रासाठी देण्याचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी होकार देऊ केल्याने शिंदवणे (ता.हवेली) येथील माजी सरपंच गणेश महाडीक यांचे सुरू असलेले बेमुदत उपोषण चौथ्या दिवशी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले आहे.