vande bharat train
sakal
पुणे - ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या स्लीपर व्हर्जन (शयनयान) डब्याचे उत्पादन मार्च २६ पासून सुरु होत आहे. लातूरच्या मराठवाडा कोच फॅक्टरीत या डब्याचे कारबॉडी (मुख्य सांगाडा) यशस्वीरीत्या तयार करण्यात आली. मार्चपासून कारबॉडीच्या आधारे प्रत्यक्षात नवीन डब्याचे उत्पादन सुरु होत आहे. यात प्रथम श्रेणीच्या डब्याचा देखील समावेश आहे.