Vinod Tawde
sakal
पुणे - 'पक्ष असेल तर सरकार आहे, हा संदेश अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही. कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते. राजकारणात 'हेल्दी रिलेशन' आज राहिलेले नाही,' असे मत भारतीय जनता पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केले.