Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

Why Varandha Ghat Road is Closed? वरंध घाट दुरुस्तीमुळे २५ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
Varandha Ghat road closure March April Maharashtra

Varandha Ghat road closure March April Maharashtra

esakal

Updated on

पुणे : वरंध घाट हा रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा डोंगरी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता बंद (Varandha Ghat Road Closed) ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी पुणे) यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com