Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे न हटवल्याने पुन्हा रस्ता बंद होण्याची भीती
Landslide debris remains along the Varandha Ghat section of the Bhor Mahad Road, raising serious road safety concerns as heavy rain may trigger fresh landslides.

Landslide debris remains along the Varandha Ghat section of the Bhor Mahad Road, raising serious road safety concerns as heavy rain may trigger fresh landslides.

Sakal

Updated on

हिर्डोशी : भोर महाड मार्गावरील वरंधा घाट परिसरात ५ ते ७ जुलैला झालेल्या पावसात हिर्डोशी ते उंबर्डे दरम्यान २० हून अधिक दरडी कोसळल्या होत्या. दरडींचा राडारोडा रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. दरम्यान, प्रशासन व ठेकेदार यांनी तातडीने यंत्रणा लावून दरडी हटवून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतूकीस खुला केला. मात्र, ज्या ठिकाणी दरडी रस्त्यावर आल्या आहेत तेथे आज ही रस्त्याच्या बाजूला माती व राडारोड्याचे ढिगारे दिसून येत आहेत. हे ढिगारे पावसात पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने ती ठिकाणे धोकादायक झाली आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

₹9-crore road blocked by debris; rider seriously injured.
Amba Ghat road damage Ratnagiri latest news
Kolhapur Konkan New Road Sonawade Ghat Project
pune ring road
Marathi News Esakal
www.esakal.com