

Ambegaon Farmers Celebrate Vasubaras With Traditional Worship of Cows and Calves on the First Day of Diwali Festival
esakal
पारगाव : दिवाळीची सुरुवात आज गुरुवारी वसुबारस सणाने होते. आजच्या दिवशी गाईची आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावात शेतकऱ्यांनी गाई वासराची पुजा करून वसुबारस सण उत्साहात साजरा केला.