केळघर संस्कार शिबिर

केळघर संस्कार शिबिर
Published on: 

संस्कार शिबिरास
साताऱ्यात प्रारंभ

केळघर, ता. १७ : वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, सातारा यांच्या वतीने सातारा येथील औंधकर मठ येथे वीरशैव लिंगायत धर्म संस्कार शिबिराचा प्रारंभ शुक्रवारी झाला आहे. हे शिबिर २५ मेपर्यंत चालणार आहे. शिबिरात
श्री बिल्वेश्वर महादेवास, संस्कार शिबिर व मासिक शिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेक व बिलवार्चन मंगलारती होणार आहे.
यावेळी पंचकलश पूजन, महात्मा बसवेश्वर व संत शिरोमणी मन्मथ स्वामी प्रतिमा पूजन सद्‌गुरू शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या हस्ते झाले.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Satara Shahupuri Police Bribe Case
Satara Gazette Update Shambhuraj Desai Says Government Will Honour Promise To Manoj Jarange Within 90 Days
Satara DPDC Fund
Marathi News Esakal
www.esakal.com