

Arson in Pune: Woman Escapes Unhurt as House Set on Fire in Aranyeshwar
Sakal
पुणे : शहरातील अरण्येश्वर भागात पूर्ववैमनस्यातून एका महिलेचे घर पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या आगीत महिलेच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.