esakal | ज्येष्ठ नाट्यकर्मी मधुकर गायकवाड यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

gi.jpg

सनईवादक आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी मधुकर केशवराव उर्फ मधू गायकवाड (वय 92) यांचे  आज राहत्या घरी वृध्दापकाळाने
निधन झाले.

ज्येष्ठ नाट्यकर्मी मधुकर गायकवाड यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सनईवादक आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी मधुकर केशवराव उर्फ मधू गायकवाड (वय 92) यांचे  आज राहत्या घरी वृध्दापकाळाने
निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.  युगे युगे मी वाट पाहिली, कुंकवाचा करंडा, आई आहे शेतात, थांब लक्ष्मी कुंकू लावते आदी चित्रपट, स्वयंसिध्दा, लंडनची सून इंडियात हनीमून, गाव बिलंदर बाई कलंदर, सौजन्याची ऐशी तैशी, पती गेले ग काठीवाडी, लावणी भूलली अभंगाला इ. अनेक मराठी नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

रंगभूमीच्या सेवेबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

loading image
go to top