Vidyanand Bapat: मला मारणारा झोंबी आणि वेडा! हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vidyanand Bapat Attack: गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी करणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Vidyanand Bapat Attack

Vidyanand Bapat Attack

ESakal

Updated on

पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्याकडून डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. मारहाणीप्रकरणी पोलीस याबद्दलची चौकशी करत असून झालेल्या हल्ल्यावर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com