Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Vidyanand Bapat Receives Legal Notice Over Alleged Religious Remarks : अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धांचा अवमान करू नये; मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांचा इशारा
Advocate Pradeep Naik has issued a legal notice to Vidyanand Bapat over his alleged objectionable remarks concerning Ganeshotsav, Hindu religious traditions and Lord Ganesha.

Advocate Pradeep Naik has issued a legal notice to Vidyanand Bapat over his alleged objectionable remarks concerning Ganeshotsav, Hindu religious traditions and Lord Ganesha.

esakal

Updated on

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात वाजविल्या जाणाऱ्या डीजे साउंड सिस्टिमविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. देवी-देवता, गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी बापट यांनी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्ये केल्याचा दावा या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com