Vidyanand Bapat : हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांचा पुणेकरांना महत्त्वाचा सवाल! ‘लष्कर-ए-उत्सव’चा उल्लेख.... ‘अ‍ॅड होमिनेम’ प्रकार काय?

Vidyanand Bapat’s Stand on DJ and Noise Pollution : विद्यानंद बापट यांनी डिजे, ध्वनी प्रदूषण, गणेशोत्सव आणि हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर भूमिका स्पष्ट करत पुणेकरांना महत्त्वाचे सवाल केले.
Vidyanand Bapat addressing a press conference in Pune and explaining his stand on DJ sound, noise pollution, festivals and the recent attack

Vidyanand Bapat addressing a press conference in Pune and explaining his stand on DJ sound, noise pollution, festivals and the recent attack

esakal

Updated on

पुणे : डिजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका मांडल्यानंतर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मी कोण आहे, कुठून आलो आहे’ यापेक्षा आपण मांडत असलेल्या मुद्द्याला महत्त्व असून, त्या मुद्द्यावर तार्किक प्रतिवाद करावा, असे आवाहन त्यांनी केले. पुण्याला वैचारिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते; मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होणे ही कोणती संस्कृती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com