Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

गावाकडच्या शेतकरी कुटुंबातून राज्य राखीव पोलिस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास; २८ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला राष्ट्रपती पोलिस पदकाचा सन्मान
Vijaykumar Magar, Deputy Inspector General of the State Reserve Police Force (Pune Range), who has been awarded the President’s Police Medal for distinguished service.

Vijaykumar Magar, Deputy Inspector General of the State Reserve Police Force (Pune Range), who has been awarded the President’s Police Medal for distinguished service.

Sakal

Updated on

दौंड : राज्य राखीव पोलिस दलाच्या पुणे परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विजयकुमार मगर यांना पदक जाहीर झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी (ता. अहिल्यानगर) येथील शेतकरी कुटुंबातून आलेले विजयकुमार मगर हे कृषी आणि विधी शाखेचे पदवीधर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com