

Vijay Stambh Tribute Ceremony: Final Preparations in Progress
Sakal
वाघोली : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला तीनच दिवस राहिल्याने कार्यक्रमस्थळी जय्यद तयारी सुरू आहे. रॅम्प बांधण्याचे, फुलांची सजावट करण्याच्या कामाला वेग आला आहे. यंदा प्रवेशासाठी एक व बाहेर पडण्यासाठी वाढीव एक रॅम्स वाढविण्यात आल्या असून अनुयायींना अभिवादन करण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.