Warkari Row: वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण रद्द

वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात गुन्ह्यांची संपूर्ण माहिती न दिल्याने न्यायालयाने विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण रद्द
Legal Setback: Pune Court Rejects Anticipatory Bail for Vikas Lavande in Controversial Remarks Case

Legal Setback: Pune Court Rejects Anticipatory Bail for Vikas Lavande in Controversial Remarks Case

Sakal

Updated on

पुणे : वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षणास मुदतवाढीचा अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. लवांडे यांच्यावर प्रलंबित असलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती न दिल्याने न्यायालयाने त्यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com