Success Story: खेड्यातून राष्ट्रीय मंचापर्यंत भरारी! आंबेगावच्या अनुष्का हारकेने पटकावला 'टीन इंडिया एम्पॉवरस २०२६'चा किताब, दमदार कामगिरी

Ambegaon girl crowned Teen India Empowers 2026 winner: पोंदेवाडीच्या १५ वर्षीय अनुष्काची राष्ट्रीय यशकथा; शिक्षणासोबत फॅशन क्षेत्रातही गाजवला डंका, आंबेगावचा अभिमान उंचावला
Anushka Harke wins Teen India empowers 2026 title

Anushka Harke Brings Glory to Ambegaon with Teen India Empowers 2026 Crown

esakal

Updated on

-सुदाम बिडकर

पारगाव: आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी सारख्या खेड्यातील १५ वर्षाच्या कु. अनुष्का प्रकाश हारके ही मिस ॲन्ड मिसेस इंडिया एम्पॉवरस २०२६ या फॅशन शो मध्ये टिन (किशोरवयीन) इंडिया एम्पॉवरस २०२६ ची विजेता झाली आहे. याबद्दल अनुष्का हारके हिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com